Skip to content
2 इतिहास २:१७-१८

सक्तीच्या मजुरीची व्यवस्था

2 इतिहास २:१७-१८
१७
शलोमोनाने, त्याचा पिता दावीदाने केल्यानंतर, इस्राएल देशातील सर्व परदेशी लोकांची मोजणी केली; मोजणीत 1,53,600 परदेशी लोक आढळले.
१८
त्यातून त्याने 70,000 कष्टकरी मजूर, डोंगरात 80,000 पाथरवट व यांच्यावर देखरेख करण्यास 3,600 मुकादम यांची नियुक्ती केली.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options