Skip to content
2 इतिहास २:१-२

शलमोन मंदिर बांधण्याचा निश्चय करतो

2 इतिहास २:१-२
१
शलोमोनाने याहवेहच्या नामाने मंदिर व स्वतःसाठी राजवाडा बांधण्याची आज्ञा दिली.
२
या कामासाठी शलोमोनाने 70,000 मजूर, 80,000 पाथरवट व त्यांच्यावर देखरेखीसाठी 3,600 मुकादम यांची भरती केली.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options