Skip to content
1 शमुवेल २८:१-२

दावीद पलिष्ट्यांसह युद्धासाठी सज्ज होतो

1 शमुवेल २८:१-२
१
त्या दिवसांमध्ये इस्राएलविरुद्ध युद्ध करावे म्हणून पलिष्ट्यांनी त्यांचे सैन्य एकत्र केले. आखीश दावीदाला म्हणाला, “तू हे खचित समज की, तू आणि तुझी माणसे माझ्याबरोबर सैन्यात येतील.”
२
दावीद म्हणाला, “तर आपला दास काय करू शकतो, हे आपण पाहाल.” आखीशने उत्तर दिले, “फार चांगले, मी तुला आयुष्यभर माझा अंगरक्षक करेन.”
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options