मुख्य मजकुरावर जा
1 शमुवेल १९:८-१०

शौल पुन्हा दावीदाला ठार मारण्याचा प्रयत्न करतो

1 शमुवेल १९:८-१०
त्यानंतर पुन्हा एकदा युद्ध सुरू झाले आणि दावीद जाऊन पलिष्ट्यांशी लढला, त्याने त्यांना असे मारले की ते त्याच्यापुढून पळून गेले.
परंतु शौल आपल्या घरी हातात भाला घेऊन बसला असता दावीद त्याच्यापुढे वीणा वाजवित होता, तेव्हा याहवेहकडून पाठविलेला एक दुष्ट आत्मा शौलावर आला,
१०
शौलाने दावीदाला आपल्या भाल्याने भिंतीशी खिळण्याचा प्रयत्न केला, परंतु दावीद तिथून निसटला आणि भाला भिंतीत शिरला. त्या रात्री दावीद निसटला.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options