Skip to content
1 शमुवेल १७:४-७

1 शमुवेल १७:४-७

तेव्हा गथ येथील, गल्याथ नामक एक महाशूरवीर, पलिष्ट्यांच्या छावणीतून बाहेर आला, त्याची उंची सहा हात आणि एक वीत.
त्याच्या डोक्यावर कास्याचा टोप होता, त्याने खवल्यासारखे कास्याचे चिलखत घातले होते; ज्याचे वजन पाच हजार शेकेल होते;
त्याच्या पायात त्याने कास्याचे संरक्षण कवच घातले होते व कंबरेला कास्याची बरची लटकलेली होती.
विणकर्‍याच्या काठीसारखा त्याचा भाला होता आणि त्याच्या लोखंडी पात्याचे वजन सहाशे शेकेल होते. त्याचा ढाल वाहक त्याच्यापुढे चालत गेला.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options