Skip to content
1 पेत्र २:१-३

पाप दूर करा, वचनाची इच्छा धरा

1 पेत्र २:१-३
१
यास्तव, सर्व वैरभाव आणि सर्व खोटेपणा, ढोंग, मत्सर आणि प्रत्येक प्रकारच्या दुर्भाषणाचा त्याग करा.
२
नवीन जन्मलेल्या बालकांसारखे शुद्ध, आध्यात्मिक दुधाची इच्छा धरा म्हणजे तुम्ही तुमच्या तारणाच्या अनुभवामध्ये वाढत जाल.
३
कारण प्रभू चांगले आहेत याचा तुम्ही आता अनुभव घेतला आहे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options