Skip to content
1 राजे ७:३२-३३

1 राजे ७:३२-३३

३२
चार चाके खांबांच्या खाली होती आणि चाकांच्या धुर्‍या तिवडीला जोडलेल्या होत्या. प्रत्येक चाकाचा व्यास दीड हात होती.
३३
ही चाके रथाच्या चाकांप्रमाणे बनविली होती; धुर्‍या, कडा, आरे आणि तुंबे हे सर्व ओतीव काम होते.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options