Skip to content
1 राजे १३:२३-२४

1 राजे १३:२३-२४

२३
परमेश्वराच्या मनुष्याचे खाणेपिणे झाल्यानंतर, ज्या संदेष्ट्याने त्याला माघारी आणले होते त्याने त्याच्यासाठी गाढवावर खोगीर घातले.
२४
त्याच्या वाटेने जात असताना, त्याला वाटेत एका सिंहाने गाठले व त्याला मारून टाकले आणि त्याचे शरीर रस्त्यावर पडून राहिले असून, त्याच्या एका बाजूला सिंह व दुसर्‍या बाजूला गाढव उभे राहिले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options