1 इतिहास ९:१४-१६
१४
लेवींमधून: शमायाह जो हश्शूबचा पुत्र, जो अज्रीकामचा पुत्र, जो हशब्याहाचा पुत्र. हे मरारी वंशाचे होते;
१५
बकबक्कार, हेरेश, गालाल, आणि मत्तन्याह जो मीखाहचा पुत्र, जो जिक्रीचा पुत्र, जो आसाफचा पुत्र;
१६
ओबद्याह जो शमायाहचा पुत्र, जो गालालचा पुत्र, जो यदूथूनचा पुत्र; जो बेरेख्याहचा पुत्र, जो आसाचा पुत्र, जो एलकानाहचा पुत्र, जो नटोफाथीच्या वस्तीत राहत असे.
Settings