Skip to content
1 इतिहास ७:६-७

1 इतिहास ७:६-७

६
बिन्यामीनचे तीन पुत्र: बेला, बेकेर व यदिएल.
७
बेलाचे पुत्र: एसबोन, उज्जी, उज्जीएल, यरिमोथ व ईरी; असे पाच पुत्र होते. हे आपल्या पितृकुळांचे प्रमुख असून 22,034 योद्धे होते.

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.