Skip to content
1 इतिहास ३:१-३

1 इतिहास ३:१-३

हेब्रोन येथे जन्मलेले दावीदाचे पुत्र: दावीदाचा ज्येष्ठपुत्र अम्नोन. दावीदाला तो येज्रीली अहीनोअमपासून झाला. दावीदाचा दुसरा पुत्र दानीएल. त्याच्या आईचे नाव अबीगईल असे असून ती कर्मेलची होती.
तिसरा पुत्र अबशालोम हा गशूरचा राजा तलमयची कन्या माकाहपासून झाला. चौथा पुत्र अदोनियाह हग्गीथपासून जन्मला.
पाचवा पुत्र शफाट्याह अबीटालपासून झाला. सहावा पुत्र इथ्रियामची पत्नी एग्लाहपासून झाला.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options