Skip to content
1 इतिहास ३:५-९

यरुशलेम येथे जन्मलेले दावीदाचे पुत्र

1 इतिहास ३:५-९
यरुशलेममध्ये त्याला जे पुत्र झाले ते हे: शम्मुआ, शोबाब, नाथान, शलोमोन हे चार अम्मीएलाची कन्या बथशेबा हिच्यापासून झाले.
नंतर इभार, एलीशुआ, एलिफेलेत.
नोगा, नेफेग, याफीय,
एलीशामा, एलयादा व एलिफेलेत हे सुद्धा झाले; असे एकूण नऊ पुत्र होते.
या यादीमध्ये त्याला त्याच्या उपपत्नींपासून झालेल्या पुत्रांचा समावेश केलेला नाही. दावीदाला तामार नावाची एक कन्याही होती.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options