Skip to content
1 इतिहास २७:३२-३४

राजाचे सल्लागार व मुख्य अधिकारी

1 इतिहास २७:३२-३४
३२
दावीदाचा चुलता योनाथान हा सुशिक्षित असून उत्तम सल्लागार व लेखनिक होता. हखमोन्याचा पुत्र यहीएल राजपुत्रांचा शिक्षक होता.
३३
अहीथोफेल राजाचा सल्लागार होता. हूशाई अर्की खाजगी सल्लागार होता.
३४
बेनाइयाहचा पुत्र यहोयादा आणि अबीयाथार नंतर अहीथोफेल त्यांच्या जागी आला. योआब राजाच्या शाही सेनेचा सरसेनापती होता.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options