Skip to content
1 इतिहास २:५३-५४

1 इतिहास २:५३-५४

५३
किर्याथ-यआरीम याची कुळे: इथ्री, पूथी, शुमाथी व मिश्राई. यांच्यापासून सोराथी व एष्टाबुली ही कुळे निघाली.
५४
सल्माचे वंशज: बेथलेहेम, नटोफाथी, अटरोथ-बेथ-योआब आणि अर्धे मानाहथी, सोरी,
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options