Skip to content
1 इतिहास २:२५-३३

1 इतिहास २:२५-३३

२५
हेस्रोनाचा ज्येष्ठपुत्र यरहमेल याचे पुत्र: ज्येष्ठपुत्र राम, बुना, ओरेन ओसेम व अहीयाह.
२६
यरहमेलाची अटाराह नावाची दुसरी एक पत्नी होती. ती ओनामची आई होती.
२७
यरहमेलाचा ज्येष्ठपुत्र रामचे पुत्र: मास, यामीन व एकर.
२८
ओनामाचे पुत्र: शम्मय व यादा. शम्मयाचे पुत्र: नादाब व अबीशूर.
२९
अबीशूराच्या पत्नीचे नाव अबीहाईल होते. तिच्या पोटी त्यास अहबान व मोलीद हे झाले.
३०
नादाबाचे पुत्र: सलेद व अप्पईम. सलेद हा पुत्रहीन मेला.
३१
अप्पईमचा पुत्र: इशी. इशीला शेशान हा झाला व शेशानाला अहलाय झाला.
३२
शम्मयाचा भाऊ यादायाचे पुत्र: येथेर व योनाथान. येथेर हा पुत्रहीन मेला.
३३
योनाथानचे पुत्र: पेलेथ व जाजा.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options