Skip to content
1 इतिहास १५:१०-११

1 इतिहास १५:१०-११

१०
उज्जीएलाच्या वंशातील, प्रमुख अम्मीनादाब व त्याचे 112 भाऊबंद.
११
नंतर दावीदाने सादोक व अबीयाथार या मुख्य याजकांना व उरीएल, असायाह, योएल, शमायाह, एलीएल व अम्मीनादाब या लेवी पुढार्‍यांना बोलाविणे पाठविले.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options