1 इतिहास १:५०-५४
५०
बआल-हानानच्या मृत्यूनंतर हदाद त्याच्या जागी राजा झाला. त्याच्या नगराचे नाव पाऊ होते आणि त्याच्या पत्नीचे नाव महेटाबेल असून ती मेजाहाबाची कन्या मात्रेदची कन्या होती.
५१
हदादही मरण पावला. एदोमाचे मूळ पुरुष: तिम्ना, आल्वा, यतेथ,
५२
ओहोलीबामाह, एलाह, पीनोन,
५३
केनाज, तेमान, मिब्सार,
५४
मग्दीएल व ईराम.
Settings