Skip to content
1 इतिहास १:५१-५४

अदोमचे सरदार

1 इतिहास १:५१-५४
५१
हदादही मरण पावला. एदोमाचे मूळ पुरुष: तिम्ना, आल्वा, यतेथ,
५२
ओहोलीबामाह, एलाह, पीनोन,
५३
केनाज, तेमान, मिब्सार,
५४
मग्दीएल व ईराम.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options