Skip to content

Uzai बद्दल बायबलमधील वचने

1 वचन · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. उजईचा पुत्र पलालने कोट कोपर्‍यापासून राजवाड्याच्या वरच्या माळाजवळील तुरुंगाच्या अंगणापर्यंत काम करून बुरुजाचीही डागडुजी केली. त्याच्या शेजारी पारोशाचा पुत्र पदायाहनेही डागडुजी केली.