Tirhakah बद्दल बायबलमधील वचने: A king of Ethiopia.
A king of Ethiopia. बद्दल वचने
आता सन्हेरीबला बातमी मिळाली की कूशाचा राजा तिर्हाकाह त्याच्याशी युद्ध करण्याच्या तयारीत आहे. म्हणून त्याने पुन्हा हिज्कीयाहकडे असे सांगत दूत पाठवले:
आता सन्हेरीबला बातमी मिळाली की कूशाचा राजा तिर्हाकाह त्याच्याशी युद्ध करण्यास निघाला आहे. जेव्हा त्याने हे ऐकले तेव्हा त्याने पुन्हा हिज्कीयाहकडे असे सांगत दूत पाठवले: