Spirit बद्दल बायबलमधील वचने: Called inner man
Called inner man बद्दल वचने
परमेश्वराच्या नियमामुळे माझ्या अंतःकरणात मी आनंद करतो.
मी प्रार्थना करतो की आपल्या गौरवशाली संपत्तीनुरूप आपल्या पवित्र आत्म्याचे सामर्थ्य देऊन त्यांनी तुम्हाला अंतर्यामी शक्तिसंपन्न करावे.