Spinning बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
प्रत्येक कुशल स्त्रीने निळे, जांभळे आणि किरमिजी सूत व रेशमी ताग जे तिने आपल्या हाताने विणले होते ते आणले.
ती तिच्या हातांमध्ये चाती धरते, आणि ती बोटांनी चरकी चालविते.