मुख्य मजकुरावर जा

Sheshach बद्दल बायबलमधील वचने: A symbolic name, apparently applied to Babylon.

2 वचने · 1 पैलू

A symbolic name, apparently applied to Babylon. बद्दल वचने

  1. तसेच एकामागून एक उत्तरेकडील सर्व देशातील दूर व जवळचे सर्व राजे; जगातील सर्व राजे; सरतेशेवटी शेशाकचा राजा या प्याल्यातून पिईल.

  2. “शेशाक कसे हस्तगत केल्या जाईल, संपूर्ण पृथ्वीचे अभिमान पात्र जप्त केल्या जाईल! सर्व राष्ट्रांमध्ये बाबिलोन किती ओसाड होईल!