मुख्य मजकुरावर जा

Shaashgaz बद्दल बायबलमधील वचने

1 वचन · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. तिला संध्याकाळी नेण्यात येई आणि दुसर्‍या दिवशी सकाळी राजाच्या उपपत्नी राहत, त्या अंतःपुराच्या दुसर्‍या भागात ती जाई. तिथे ती राजाच्या खोजांपैकी शाशगज नावाच्या खोजाच्या देखरेखीखाली असे. राजाने तिचे नाव घेऊन तिला परत बोलाविले नाही, तर राजाकडे तिला पुन्हा पाठविले जात नसे.