Rhegium बद्दल बायबलमधील वचने: A city of Italy, visited briefly by Paul on the way to Rome.
A city of Italy, visited briefly by Paul on the way to Rome. बद्दल वचने
तिथून आम्ही निघालो आणि रेगियमला पोहोचलो. दुसर्या दिवशी दक्षिणेकडील वारा वाहू लागल्यावर, तिथून आम्ही निघालो व एका दिवसाच्या प्रवासानंतर पुत्युलास जाऊन पोहोचलो.