Pen बद्दल बायबलमधील वचने: Made of iron
Made of iron बद्दल वचने
लोखंडी कलमाने ते शिसावर, किंवा कायम स्वरुपाने खडकावर कोरले असते तर किती बरे होते!
“त्यांच्या हृदय पटलावर आणि त्यांच्या वेद्यांच्या शिंगावर यहूदीयाचे पाप जणू काही लोखंडी कलमाने एखाद्या हिरकटोकाने कोरलेल्या आहेत,