Pelaliah बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
आणि त्यांचे मदतनीस, जे मंदिराची सेवा करीत 822 पुरुष या पुढार्यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असत. अदायाह, हा यरोहामाचा पुत्र, तो पलल्याहचा पुत्र, तो मशुल्लामाचा पुत्र, तो अमसीचा पुत्र, तो जखर्याहचा पुत्र, तो पशहूराचा पुत्र, जो मल्कीयाहचा पुत्र,