Pahath-Moab बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
पहथ-मोआब (येशूआ व योआब यांच्या कुळातून) 2,812,
पहथ-मोआबाच्या कुळातील: अदना, कलाल, बेनाइयाह, मासेयाह, मत्तन्याह, बसालेल, बिन्नुई व मनश्शेह,
यानंतर हारीमाचा पुत्र मल्कीयाह आणि पहथ-मोआबाचा पुत्र हश्शूब यांनी एका विभागाची आणि भट्टी मनोऱ्याची डागडुजी केली.
पहथ-मोआब (येशूआ व योआब यांच्या कुळातून) 2,818,