मुख्य मजकुरावर जा

Millo बद्दल बायबलमधील वचने: 1. The house of Millo, possibly a clan at Shechem

2 वचने · 1 पैलू

1. The house of Millo, possibly a clan at Shechem बद्दल वचने

  1. तेव्हा शेखेमातील आणि बेथमिल्लोतील सर्व नागरिकांनी एक सभा बोलावली आणि शेखेमातील स्तंभाजवळील मोठ्या एलावृक्षाजवळ त्यांनी अबीमेलेखाचा राजा म्हणून राज्याभिषेक केला.

  2. परंतु जर तसे नाही, तर अबीमेलेखातून अग्नी निघून तुम्हाला, शेखेमाच्या आणि बेथमिल्लोच्या नागरिकांना भस्म करो आणि शेखेमाच्या आणि बेथमिल्लोच्या नागरिकातून अग्नी निघून अबीमेलेखाला भस्म करो!”