मुख्य मजकुरावर जा

Meshillemoth बद्दल बायबलमधील वचने: 1. Father of an Ephraimite who protested against the attempt of the Israelites to enslave their captive brethren

2 वचने · 2 पैलू

1. Father of an Ephraimite who protested against the attempt of the Israelites to enslave their captive brethren बद्दल वचने

  1. नंतर एफ्राईममधील काही पुढारी—यहोहानानचा पुत्र अजर्‍याह, मेशिल्लेमोथचा पुत्र बेरेख्याह, शल्लूमचा पुत्र यहिज्कीयाह आणि हदलैचा पुत्र अमासा—यांनी जे युद्धातून परत येत होते त्यांचा सामना केला.

  2. ते म्हणाले, “तुम्ही त्या कैद्यांना इकडे आणू नये, नाहीतर याहवेहसमोर आपण दोषी ठरले जाऊ. आपल्या पापामध्ये आणि दोषामध्ये आणखी भर घालण्याचा तुमचा विचार आहे काय? कारण आधीच आमचे पाप मोठे आहे आणि त्यांचा क्रोधाग्नी आम्हा इस्राएलींवर भडकलेला आहे.”