मुख्य मजकुरावर जा

Merodach-Baladan बद्दल बायबलमधील वचने: Called also Berodach-Baladan, king of Persia. Sends congratulatory letters and a present to Hezekiah.

2 वचने · 1 पैलू

Called also Berodach-Baladan, king of Persia. Sends congratulatory letters and a present to Hezekiah. बद्दल वचने

  1. त्यावेळी बाबेलचा राजा बलदानचा पुत्र मरोदख-बलादाना ने हिज्कीयाहला पत्रे आणि भेटवस्तू पाठविल्या, कारण त्याने त्याच्या आजाराबद्दल ऐकले होते.

  2. त्यावेळी बाबेलचा राजा बलदानचा पुत्र मरोदख-बलादानने हिज्कीयाहला पत्रे आणि भेटवस्तू पाठविल्या, कारण त्याने त्याच्या आजारपणाबद्दल आणि बरे झाल्याबद्दल ऐकले होते.