मुख्य मजकुरावर जा

Mattan बद्दल बायबलमधील वचने: 1. A priest of Baal slain in the idol temple at Jerusalem

2 वचने · 2 पैलू

1. A priest of Baal slain in the idol temple at Jerusalem बद्दल वचने

  1. देशातील सर्व लोक बआलच्या मंदिराकडे गेले आणि त्यांनी ते तोडून टाकले. त्यांनी वेद्या आणि मूर्ती फोडून त्याचे तुकडे केले आणि बआलचा पुजारी मत्तानचा वेदींसमोर वध केला. मग यहोयादा याजकाने याहवेहच्या मंदिरावर पहारेकरी नेमले.

  2. सर्व लोक बआलच्या मंदिराकडे गेले आणि त्यांनी ते तोडून टाकले. त्यांनी वेद्या आणि मूर्ती फोडून टाकल्या आणि बआलचा याजक मत्तान याचा वेदीसमोर वध केला.