Lightning बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
त्या जिवंत प्राण्यांचे रूप जळत्या निखार्यासारखे किंवा मशालीसारखे होते. अग्नी त्या प्राण्यांमधून पुढे मागे जात असे; तो प्रखर होता आणि त्यातून विजा चमकत होत्या.
ते प्राणी विजेच्या गतीने इकडून तिकडे धावत असत.