Skip to content

Isaiah बद्दल बायबलमधील वचने

4 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. हिज्कीयाहने यशायाहास विचारले, “याहवेह मला बरे करतील व मी आजपासून तीन दिवसांनी याहवेहच्या मंदिरात जाईन याचे चिन्ह काय असेल?”

  2. यशायाहने उत्तर दिले, “याहवेहचे हे चिन्ह तुझ्यासाठी आहे, जे अभिवचन याहवेहने दिले आहे त्याप्रमाणे ते करतील: तू सांग, सावली दहा पावले पुढे जावी कि दहा पावले मागे जावी?”

  3. हिज्कीयाह म्हणाला, “सावली पुढेच जात असते ही साधारण गोष्ट आहे, तेव्हा ती मागे जावी असे करा!”

  4. मग यशायाह संदेष्ट्याने याहवेहला हाक मारली, आणि याहवेहने आहाजाच्या सूर्य घड्याळावर सावली दहा पावले मागे सरकविली.