मुख्य मजकुरावर जा

Heathen बद्दल बायबलमधील वचने: Cast out of Canaan and their land given to Israel

5 वचने · 3 पैलू

Cast out of Canaan and their land given to Israel बद्दल वचने

  1. आणि त्यांची भूमी इस्राएलला कायमचे वतन म्हणून, त्यांची करुणा सनातन आहे.

  2. ज्यांनी आपला सेवक इस्राएल याला वारसा म्हणून दिली, त्यांची करुणा सनातन आहे.

  3. “हे वांझ स्त्रिये, तू जी कधीही प्रसवली नाही; उचंबळून गीत गा, मोठ्याने जयघोष कर, कारण विवाहित स्त्रीपेक्षा, तू, जिला प्रसूती वेदना झाल्या नाही, त्या परित्यक्ता स्त्रीला अधिक लेकरे आहेत,” असे याहवेह म्हणतात.

  4. “आपले तंबू प्रशस्त कर, तुझ्या तंबूच्या कनातीचा विस्तार वाढव, हात आवरू नको; दोरबंद लांब कर, खुंट्या मजबूत कर.

  5. कारण तू उजवीकडे व डावीकडे पसरशील; तुझे वंशज इतर राष्ट्रांना हुसकावून लावतील आणि त्यांची उजाड झालेली नगरे पुन्हा वसवतील.