Skip to content

Grass बद्दल बायबलमधील वचने: Figurative

4 वचने · 27 पैलू

Figurative बद्दल वचने

  1. तुम्ही लोकांना झटकन मृत करून असे नाहीसे करता— जसे सकाळचे हिरवेगार कोमल गवत:

  2. ते सकाळी नवीन उगवते, पण सायंकाळपर्यंत करपून जाते.

  3. परंतु जे श्रीमंत आहेत त्यांनी आपल्या दीन अवस्थेबद्दल अभिमान बाळगावा; कारण ते रान फुलांसारखे नाहीसे होतील.

  4. जसा सूर्य प्रखर उष्णतेने उगवतो आणि रोप कोमेजून टाकतो; त्याचे फूल गळून पडते आणि त्याच्या सुदंरतेचा नाश होतो. त्याचप्रमाणे श्रीमंत ही आपला उद्योग करीत असतानाच कोमेजून जाईल.