Figurative Smoke बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
त्यांच्या आवाजाने मंदिराच्या दाराच्या चौकटी व उंबरठा हादरला व सर्व मंदिर धुराने भरले.
म्हणून ते सकाळच्या धुक्यासारखे, पहाटेच्या लवकर उडून जाणार्या दहिवरासारखे, खळ्यातून उडून जाणार्या भुशासारखे, धुराड्यातून निघणार्या धुराप्रमाणे होतील.