Figurative Mire बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
निसरड्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून त्यांनी मला बाहेर काढले; त्यांनी माझी पावले खडकावर ठेवली, आणि त्यांनी मला उभे राहण्यास भक्कम ठिकाण दिले.
दलदलीत मी खोल रुतत चाललो आहे; मला माझ्या पायावर उभे राहता येत नाही. मी खोल दलदलीत आलो आहे; माझ्या सभोवती पाणी वाढत चालले आहे.