Eli बद्दल बायबलमधील वचने: His benediction upon Hannah
His benediction upon Hannah बद्दल वचने
तेव्हा एलीने उत्तर दिले, “शांतीने जा, आणि तू जे काही मागितले आहेस, ते इस्राएलचे परमेश्वर तुला देवो.”
ती म्हणाली, “तुमची दासी तुमच्या दृष्टीत कृपा पावो.” नंतर ती आपल्या मार्गाने निघून गेली आणि तिने अन्न सेवन केले आणि त्यानंतर तिचा चेहरा उदास राहिला नाही.