मुख्य मजकुरावर जा

Discipline of the Church बद्दल बायबलमधील वचने: Exercise, in a spirit of charity

3 वचने · 10 पैलू

Exercise, in a spirit of charity बद्दल वचने

  1. तुम्ही सार्‍यांनी बहुमताने त्याला शिक्षा दिली ती पुरेशी आहे.

  2. याउलट, त्याला आता क्षमा करण्याची व त्याचे सांत्वन करण्याची वेळ आहे, नाही तर तो अतिशय दुःखामध्ये बुडून जाण्याची शक्यता आहे.

  3. आता मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही त्याच्यावर प्रीती करता याची त्याला खात्री द्या.