Diligence बद्दल बायबलमधील वचने: Figurative
Figurative बद्दल वचने
अरे आळशा, मुंगीकडे जा; तिचे मार्ग लक्षात घे आणि शहाणा हो!
तिला कोणीही अधिकारी, मुकादम किंवा अधिपती नाही,
तरी ती तिचा अन्नसामुग्रींचा साठा उन्हाळ्यात करते आणि कापणीच्या हंगामात तिचे अन्न गोळा करते.