मुख्य मजकुरावर जा

Church (1) बद्दल बायबलमधील वचने

6 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. त्या तेलाचा उपयोग सभामंडप, कराराच्या नियमाचा कोश,

  2. मेज व त्याचे सामान, दीपस्तंभ व त्याची उपकरणे, धूपवेदी,

  3. होमार्पणाची वेदी, तिची सर्व पात्रे, बैठकासह गंगाळ यांचा अभिषेक करण्यासाठी करावा.

  4. ते तू पवित्र करावे म्हणजे ते परमपवित्र होतील आणि ज्याला त्यांचा स्पर्श होईल ते पवित्र होईल.

  5. मग मोशेने अभिषेकाचे तेल घेऊन, निवासमंडप व त्यातील जे सर्वकाही होते, त्यांना अभिषेक करून ती पवित्र केली.

  6. काही तेल त्याने वेदीवर सात वेळा शिंपडले; वेदी आणि त्यावरील सर्व उपकरणे, हात धुण्याचे भांडे व त्याची बैठक पवित्र करण्यासाठी त्याने ते तेल त्यांच्यावरही शिंपडले.