Skip to content

Aholiab बद्दल बायबलमधील वचने

5 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. त्याचप्रमाणे, त्याला मदत करण्यासाठी दान गोत्रातील अहीसामाक याचा पुत्र ओहोलियाब याला मी नेमले आहे.

  2. आणि याहवेहने त्याला व दान गोत्रातील अहीसामाक याचा पुत्र ओहोलियाब या दोघांना इतरांनाही शिकविण्याची क्षमता दिली आहे.

  3. मग बसालेल, ओहोलियाब आणि सर्व निपुण व्यक्ती, ज्यांना याहवेहने कुशलता व पवित्रस्थानाचे बांधकाम करण्याचे कौशल्य आणि क्षमता दिली आहे, त्यांनी याहवेहने आज्ञापिल्याप्रमाणेच काम करावे.”

  4. मग बसालेल व ओहोलियाब व ज्यांना याहवेहने क्षमता दिली होती आणि ज्यांना येऊन काम करण्याची इच्छा होती त्यांना मोशेने बोलाविले.

  5. त्याच्याबरोबर दान वंशातील अहीसामाक याचा पुत्र ओहोलियाब होता; हा शिल्पकार व कुशल कारागीर, निळे, जांभळे आणि किरमिजी रंगाचे रेशमी ताग यावर भरतकाम करणारा होता.