Abortion बद्दल बायबलमधील वचने: General references
General references बद्दल वचने
“कोणी मारामारी करीत असताना एखाद्या गरोदर स्त्रीला धक्का लागला व त्यामुळे तिचा गर्भपात झाला, पण तिला गंभीर इजा झाली नाही, तर तिचा पती मागेल व न्यायाधीश मान्य करेल तितकी रक्कम अपराध्याने द्यावी.
परंतु इजा जर गंभीर आहे, तर तुम्ही जिवाबद्दल जीव,