Sin
28.8300, 33.4200 गूगल नकाशावर पाहा
Sin चा उल्लेख असलेली वचने
इजिप्त देशातून बाहेर आल्यावर, दुसर्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी इस्राएलचा समुदाय एलीम येथून निघून एलीम व सीनायच्या मध्ये जे सीन रान आहे त्याकडे आला.
सर्व इस्राएलाचा समाज सीन रानातून निघून, याहवेहच्या आज्ञेनुसार एका ठिकाणाहून दुसरीकडे प्रवास करीत गेले. मग त्यांनी रफीदीम येथे तळ दिला, पण तिथे लोकांना प्यावयास पाणी नव्हते.
त्यांनी तांबडा समुद्र सोडून सीनच्या रानात तळ दिला.
सीनचे रान सोडून त्यांनी दोफकाह येथे तळ दिला.