Shaveh
31.7700, 35.2300 गूगल नकाशावर पाहा
Shaveh चा उल्लेख असलेली वचने
केदोरलाओमेर व त्याचे मित्र असलेल्या इतर राजांचा पराभव करून अब्राम परत चालला असताना सदोमचा राजा शावेहच्या खोर्यात (या खोर्यास पुढे राजांचे खोरे असे नाव पडले) त्याला भेटावयास आला.