Shaalim
हे नावानेही ओळखले जाते: Shalim
31.8400, 35.1800 गूगल नकाशावर पाहा
Shaalim चा उल्लेख असलेली वचने
तेव्हा तो एफ्राईमच्या संपूर्ण डोंगराळ प्रदेशात आणि शलीशाह भागाच्या सभोवती फिरला, परंतु त्यांना ते सापडले नाहीत. ते तसेच पुढे शालीम प्रांतात गेले, परंतु गाढवे तिथेही नव्हती. नंतर तो बिन्यामीनच्या हद्दीतून फिरला परंतु त्यांना ते सापडले नाहीत.