मुख्य मजकुरावर जा

Ham

3 verses

30.1000, 31.3300 गूगल नकाशावर पाहा

Ham चा उल्लेख असलेली वचने

  1. नंतर याकोब, म्हणजे इस्राएल इजिप्तमध्ये आला; आणि उपरा म्हणून हाम वंशजांच्या देशात राहिला.

  2. त्यांनी इजिप्ती समोर याहवेहचे चमत्कार केले, हामच्या भूमीवर त्यांची अद्भुत कार्ये प्रकट केली.

  3. हामच्या भूमीत आश्चर्यकर्म केले, आणि तांबड्या समुद्राकाठी चमत्कार केले.