Gederoth
31.8200, 34.7700 गूगल नकाशावर पाहा
Gederoth चा उल्लेख असलेली वचने
गदेरोथ, बेथ-दागोन, नामाह व मक्केदा अशी सोळा नगरे आणि त्यांची गावे.
त्यावेळेस पलिष्ट्यांनी डोंगर पायथ्याशी असलेल्या नगरांवर आणि यहूदीयाच्या नेगेवमधील गावांवर हल्ला केला. त्यांनी बेथ-शेमेश, अय्यालोन आणि गदेरोथ, तसेच सोकोह, तिम्नाह आणि गिम्झो आणि त्यांच्या आजूबाजूची गावे काबीज केली.