Shobal
Shobal चा उल्लेख असलेली वचने
ही कालेबाची संतती होय. एफ्राथेचा ज्येष्ठपुत्र हूरचे पुत्र: शोबाल हा किर्याथ-यआरीमाचा पिता होता.
किर्याथ-यआरीमाच्या पिता शोबालचे वंशज: हारोवेह व अर्धे मेनुहोथवासी.
यहूदाहचे वंशज: पेरेस, हेस्रोन, कर्मी, हूर व शोबाल.
शोबालचा पुत्र रेआयाहला यहथ, यहथाला अहूमय व लाहाद झाला, ही सोराथी कुळे होत.